लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल

Israel News in Marathi | इस्रायल मराठी बातम्या

Israel, Latest Marathi News

US-Israel-Iran war: परदेशवारी लांबणीवर; सातारकरांचा दुबई, बाली, व्हिएतनामला ‘टाटा’ - Marathi News | US-Israel-Iran war All international tours from Satara district to Dubai, Bali, Vietnam have been cancelled for now | Latest satara News at Lokmat.com

सातारा :US-Israel-Iran war: परदेशवारी लांबणीवर; सातारकरांचा दुबई, बाली, व्हिएतनामला ‘टाटा’

आंतरराष्ट्रीय टूर तूर्त रद्द  ...

US-Israel-Iran war: कानठळ्या बसणारे आवाज...भूकंपाप्रमाणे हादरे; रत्नागिरीतील दुबईस्थित तरुणांनी कथन केला अनुभव  - Marathi News | US Israel Iran war Ear splitting sounds...quakes like earthquakes Dubai based youth from Ratnagiri recount their experience | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :US-Israel-Iran war: कानठळ्या बसणारे आवाज...भूकंपाप्रमाणे हादरे; रत्नागिरीतील दुबईस्थित तरुणांनी कथन केला अनुभव 

दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द; बंदमुळे रस्त्यांवर शुकशुकाट, प्रशासनाच्या सूचनेचे पालन ...

८० विद्यार्थी सहलीसाठी गेले आणि दुबईत अडकले, हिंगोलीतील विद्यार्थिनीचाही समावेश; परतीचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | 80 students went on a trip and got stuck in Dubai, including students from Hingoli; The way back is clear | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :८० विद्यार्थी सहलीसाठी गेले आणि दुबईत अडकले, हिंगोलीतील विद्यार्थिनीचाही समावेश; परतीचा मार्ग झाला मोकळा

​पुणे येथील इंदिरा इन्स्टिट्यूटचे ८० विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबई येथे गेले होते. या विद्यार्थ्यांमध्ये हिंगोली शहरातील खुशी महावीर बडेरा या विद्यार्थिनीचाही समावेश आहे. ...

US-Israel-Iran war: उमरा यात्रेसाठी सौदीत गेलेले हजारो भाविक पडले अडकून, कुटुंबीयांची चिंता वाढली  - Marathi News | US Israel Iran war Devotees from Sangli district who went to Saudi Arabia for Umrah pilgrimage during the month of Ramadan got stuck | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :US-Israel-Iran war: उमरा यात्रेसाठी सौदीत गेलेले हजारो भाविक पडले अडकून, कुटुंबीयांची चिंता वाढली 

रमजान महिन्यात उमरा यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक सौदी अरेबियात जातात ...

US-Israel-Iran war: दुबईत अडकले ३७ सांगलीकर; युद्धाच्या छायेतही सगळे सुरक्षित - Marathi News | US Israel Iran war A group of 29 people from Sangli district who went for tourism got stuck in Dubai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :US-Israel-Iran war: दुबईत अडकले ३७ सांगलीकर; युद्धाच्या छायेतही सगळे सुरक्षित

पर्यटकांसाठी निवास, अन्न व सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली ...

मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतातील विमान भाडे अनेक पटींनी वाढले; ७०० हून अधिक उड्डाणे रद्द - Marathi News | Airfares in India have increased manifold due to the war in the Middle East; over 700 flights have been cancelled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतातील विमान भाडे अनेक पटींनी वाढले; ७०० हून अधिक उड्डाणे रद्द

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धामुळे लंडन-मुंबई सारख्या मार्गांवरील विमान भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे, इकॉनॉमी क्लासचे भाडे २.९ लाख रुपये आणि बिझनेस क्लासचे भाडे ९ लाखांपर्यंत पोहोचले आहे. ...

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात - Marathi News | Indian vegetable exports halted due to US-Iran war; Agricultural exports worth Rs 2000 crore in crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात

America Iran War Agri Export अमेरिका-इराण युद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भारतातून भाजीपाला व इतर कृषीमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...

अमेरिकन आर्मीचा पाकिस्तानला दणका, फायरिंगमध्ये १० जणांचा मृत्यू; दूतावासावरील हल्ल्याचा बदला - Marathi News | US Army strikes Pakistan, 10 killed in firing; Revenge for embassy attack at POK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन आर्मीचा पाकिस्तानला दणका, फायरिंगमध्ये १० जणांचा मृत्यू; दूतावासावरील हल्ल्याचा बदला

अमेरिकन दूतावासाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केले आहेत. हा आदेश इस्लामाबाद दूतावासासोबत लाहोर आणि कराची इथल्या दूतावासावरही लागू आहे ...