शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : हमासला मोठा धक्का! इस्रायली वायुसेनेने अ‍ॅडव्हान्स डिटेक्शन सिस्टम नष्ट केली

आंतरराष्ट्रीय : कोसळत्या इमारती, अस्ताव्यस्त मृतदेह, इस्राइलच्या हल्ल्यात गाझाची राखरांगोळी, शहारे आणणारे फोटो

आंतरराष्ट्रीय : 'युद्धातून जिवंत परतलो तर...'; इस्रायल रिझर्व्ह फोर्सने बोलविले, दोन सैनिकांनी लग्न उरकले

आंतरराष्ट्रीय : 7 तास मृतदेहांच्या ढिगाऱ्यात लपून बसली...; महिलेने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

राष्ट्रीय : ‘भारताने जन्म दिला, पण इस्रायलने...’; नर्स प्रमिलाचा मायदेशी परतण्यास नकार

राष्ट्रीय : पंजाबवर कब्जा कायम ठेवला तर हमाससारखा हल्ला करू, खलिस्तान्यांची भारताला धमकी   

आंतरराष्ट्रीय : हमासची 2200 ठिकाणं उद्ध्वस्त, 900 ठार; मास्टरमाइंड डायफच्या वडिलांच्या घरावर बॉम्बस्फोट

आंतरराष्ट्रीय : इस्रायलवरील हल्ला; हमासला इराणी मदत; ‘वॉल स्ट्रीट’चा दावा; बेरूतमध्ये शिजला कट 

आंतरराष्ट्रीय : इस्रायलच्या रणगाड्यांचा गाझाला वेढा; हा हल्ला पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील; नेतन्याहू यांनी घेतली शपथ

आंतरराष्ट्रीय : पॅलेस्टाईन नागरिकांच्या हत्येच्या विरोधात, युद्धाच्या संकटावर शांततापूर्ण तोडगा निघावा