शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : पॅलेस्टिनींकडून तुर्कीत मोर्चा उघडण्याचा प्रयत्न; अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला, पोलीसच भिडले

आंतरराष्ट्रीय : भयावह! इस्रायलने गाझाचे 2 तुकडे केले, येत्या 48 तासांत IDF उचलणार 'हे' मोठं पाऊल

आंतरराष्ट्रीय : म्हणे... गाझावर अणुबॉम्ब टाका, इस्रायलचा मंत्री बरळला; नेतन्याहू यांनी केली मंत्रिमंडळातून हकालपट्टी

संपादकीय : वेदनेत बुडालेली जोया आणि जाराची जिंदगी!

आंतरराष्ट्रीय : गाझावर अणुबॉम्ब टाकण्याचा दिला सल्ला; आता इस्रायल सरकारने मंत्र्यावर केली कारवाई

आंतरराष्ट्रीय : गाझावरील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांची पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराबाहेर निदर्शने

राष्ट्रीय : गाझातील रुग्णालये-छावण्यांवर हल्ले, 5000 मुलांचा नरसंहार; प्रियंका गांधींचा संताप

आंतरराष्ट्रीय : गाझावर इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर 60 हून अधिक ओलीस बेपत्ता; हमासचा दावा

आंतरराष्ट्रीय : २४० जणांना सोडा; इस्रायलने हमासला बजावले 

आंतरराष्ट्रीय : इस्रायलचा हमासवर सर्वात मोठा हल्ला; दहशतवाद्यांचा म्होरक्या इस्माइलच्या घरावर मिसाईल अटॅक