शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर...; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

राष्ट्रीय : या योजनेचं आम्ही स्वागत करतो; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

आंतरराष्ट्रीय : Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?

आंतरराष्ट्रीय : फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'

आंतरराष्ट्रीय : भयावह! आमची कबर इथेच...; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट

आंतरराष्ट्रीय : पॅलेस्टिनी देश स्थापन होऊ देणार नाही..; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मोठा निर्णय घेणार

आंतरराष्ट्रीय : UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?

आंतरराष्ट्रीय : Donald Trump: हा शेवटचा इशारा, नाही तर..., डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?

आंतरराष्ट्रीय : इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

संपादकीय : युद्धग्रस्त गाझात २०० पत्रकारांचा मृत्यू!