शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इस्रायल - हमास युद्ध

गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. 

Read more

आंतरराष्ट्रीय : भयंकर! गाझा युद्धात इस्रायली सैनिकांची मोठी चूक; आपल्याच 3 नागरिकांवर झाडल्या गोळ्या

आंतरराष्ट्रीय : भीषण! गाझामधील वाढत्या मृत्यूमुळे अमेरिका चिंतित, इस्रायलला हल्ले कमी करण्याचं केलं आवाहन

क्रिकेट : उस्मान ख्वाजाने बुटावर लिहिलेल्या 'त्या' वाक्यावरून उडाली खळबळ, नक्की प्रकरण काय?

आंतरराष्ट्रीय : इस्रायल रुग्ण, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घालतोय; WHO चा मोठा आरोप

आंतरराष्ट्रीय : Video: इस्रायलवर टीका करत होते तुर्कीचे खासदार, अचानक आला हृदयविकाराचा झटका

आंतरराष्ट्रीय : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इस्रायली राजदुताने दाखवला 'तो' फोन नंबर; नक्की गौडबंगाल काय?

आंतरराष्ट्रीय : देवाच्या क्रोधापासून दूर पळू शकत नाही; इस्त्रायल युद्धावर बोलत असताना तुर्कीचे खासदार खाली कोसळले

आंतरराष्ट्रीय : भीषण! युद्ध तेव्हा संपेल जेव्हा...; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

आंतरराष्ट्रीय : सरेंडर करा अन् स्वत:चा जीव वाचवा; IDF ने हमासच्या मोठ्या कमांडरचा केला खात्मा

आंतरराष्ट्रीय : युद्धात मुलानंतर भाच्याचा मृत्यू; इस्रायली मंत्र्याने घेतली शपथ, बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही