शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : इशान किशनने DRS घे सांगितले, तेव्हा हार्दिक पांड्याने निर्णय घेतला अन् CSK ला धक्का बसला

क्रिकेट : ते एकटे राहूच शकत नाहीत! विराटने सांगितली भारतीय संघातील सीता आणि गीताची जोडी

क्रिकेट : What a Catch! वीजेच्या वेगाने चेंडू आला अन् अक्षर पटेलने अफलातून झेल घेतला, Video 

क्रिकेट : रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम

क्रिकेट : इशान किशनसह ४ खेळाडूंचा 'SuperMan' अवतार; Mumbai Indians ने दिली शिक्षा

क्रिकेट : BCCI च्या वार्षिक करारात बदल; श्रेयस, इशान यांना नव्हे तर दोन युवा खेळाडूंना संधी

क्रिकेट : IPL 2024: मुंबई इंडियन्सचा नवा 'मलिंगा', किशनकडून दिग्गजासमोर 'इ'शानदार नक्कल!

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यरला पुन्हा भारतीय संघात घेणार का? कोच राहुल द्रविडने दिलं स्पष्ट उत्तर

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यर यांचे सचिन तेंडुलकरने कान टोचले? रणजी स्पर्धेबाबत लिहिले... 

क्रिकेट : किशन-अय्यर वाद प्रकरण: सौरव गांगुलीचा जय शाह आणि BCCI ला मोलाचा सल्ला