शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: कोणी घेतले किती स्टार क्रिकेटर? कोणाची झाली निराशा? मेगा लिलावानंतर असे असतील १० संघ!

क्रिकेट : Mumbai Indians Full Squad, IPL 2022: मुंबई इंडियन्सनं जबरदस्त संघ बांधला! संपूर्ण संघ जाणून घ्या एका क्लिकवर...

क्रिकेट : Mumbai Indians, IPL 2022 Mega Auction : मुंबई इंडियन्सचा 'करेक्ट कार्यक्रम'; मोक्याच्या क्षणी उघडले पत्ते; संघात घेतले हुकमी एक्के!

क्रिकेट : Kavya Maran vs Ambani, IPL 2022 Mega Auction : Mumbai Indiansचा डाव काव्या मारनने त्यांच्यावरच उलटवला, म्हणून Ishan Kishan त्यांना महागात पडला, Video

क्रिकेट : Top 10 Buys in IPL 2022 Auction : Mumbai Indiansकडून इशान किशनला बंपर लॉटरी, मालामाल टॉप टेन खेळाडूंमध्ये सहा भारतीय

क्रिकेट : Ishan Kishan Mumbai Indians IPL Auction 2022: मुंबई इंडियन्सने इशान किशनवर लावली सर्वात महागडी बोली; मिळाला रोहितपेक्षाही जास्त भाव

क्रिकेट : Ishan Kishan, IPL Auction 2022 : ३५ लाखांपासून १५.२५ कोटींपर्यंत; युवराज सिंगनंतर इशान किशनच्या नावावर मोठा पराक्रम

क्रिकेट : India vs West Indies 2nd Live Updates: भारताची पहिली फलंदाजी; राहुलचं संघात कमबॅक, पाहा कोण गेलं संघाबाहेर

क्रिकेट : KL Rahul return, IND vs WI, 2nd ODI : लोकेश राहुलचे पुनरागमन, दुसऱ्या वन डेतून आता 'या' खेळाडूचा होणार पत्ता कट!

क्रिकेट : IND vs WI, 1st ODI : भारतीय संघात पहिल्या वन डेसाठी अनपेक्षित बदल, Ishan Kishanसह ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट खेळाडूचा समावेश