शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IPL 2022: बटलर आणि इशान किशनच्या समसमान धावा, तरीही ऑरेंज कॅप इशानकडे, असं आहे कारण  

क्रिकेट : Top 5 Performances, IPL 2022 MI vs RR: Mumbai indians च्या Tilak Varma पासून ते राजस्थानच्या Jos Buttler पर्यंत... 'या' ५ खेळाडूंनी चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन केलं!

क्रिकेट : Kieron Pollard, IPL 2022 MI vs RR Live: राजस्थानचा 'रॉयल' विजय; मुंबईची हाराकिरी सुरूच! सलग दुसरा सामना गमावला

क्रिकेट : Ishan Kishan Tilak Varma, IPL 2022 MI vs RR Live: मुंबई इंडियन्सचा 'डबल धमाका'; इशान किशन, तिलक वर्मा दोघांचीही दमदार अर्धशतके

क्रिकेट : IPL 2022 T20 Match MI vs DC Live : १३ चेंडूंत ५६ धावा!; Ishan Kishan ने थेट सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत स्थान पटकावले, रोहित शर्मालाही हे नाही जमले, Video

क्रिकेट : Ishan Kishan IPL 2022 MI vs DC Live: Mumbai Indians चा 'पैसा वसूल'! महागड्या इशान किशनची धडाकेबाज खेळी; दिल्लीला दिलं मोठं लक्ष्य

क्रिकेट : IPL 2022 : अंबानींचा थाटच न्यारा!; Mumbai Indians साठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा, Video 

अन्य क्रीडा : IPL 2022 Salaries: Rohit Sharma, लोकेश राहुल ६० दिवसांत जेवढा पगार घेणार तेवढा भारताच्या या पठ्ठ्याने ४ दिवसात घेतला, इतिहास रचला!

क्रिकेट : India Playing XI vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशनची माघार अन् रोहित शर्माच्याही खेळण्यावर संभ्रम; जाणून घ्या टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

क्रिकेट : IND vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशनला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, पण...; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स