शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : ९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज संजू सॅमसनच्या संघाविरुद्ध शतक

क्रिकेट : Ishan Kishan: ईशान किशन होणार महेंद्रसिंग धोनीचा 'शेजारी', 1.5 एकरमध्ये उभारणार बंगला 

क्रिकेट : ICC ODI Rankings: 210 धावांची खेळी करणाऱ्या 'ईशान'ची गरूडझेप; ICC क्रमवारीत गाठला मोठा पल्ला!

क्रिकेट : Ranji Trophy: विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी

क्रिकेट : सूर्याच्या टिप्स, या खेळाडूंच्या साथीने इशान किशनचे 'नशीब' पालटले

क्रिकेट : रोहित शर्मा म्हणतो 'या क्लबची मजाच वेगळी'; इशान किशननेही दिला भन्नाट रिप्लाय!

क्रिकेट : अब तेरा क्या होगा गब्बर? इशान किशनच्या दमदार फलंदाजीने धवनचे स्थान धोक्यात

क्रिकेट : Ishan Kishan: या क्लबची मजा वेगळी...! इशान किशनच्या द्विशतकावर Rohit Sharma ची पहिली प्रतिक्रिया

क्रिकेट : इशान किशनची संपत्ती किती अन् वडील काय करतात?, गर्लफ्रेंडही कोट्यधीश! जाणून घ्या...

क्रिकेट : Ishan Kishan, Team India: द्विशतकानंतरही इशान किशनचं 'टीम इंडिया'तील स्थान निश्चित नाही? नव्या सिरीजआधी रंगली वेगळीच चर्चा