शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs SL 1st T20I Live Updates : इशान, हार्दिक, दीपक, अक्षर यांनी इभ्रत वाचवली; श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेली कोंडी

क्रिकेट : IND vs SL ODI: श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी गौतम गंभीरने सांगितला प्लॅन; केएल राहुलला दाखवला बाहेरचा रस्ता

क्रिकेट : Ishan Kishan: त्याचा रेकॉर्ड नक्कीच तोडेन..., द्विशतक ठोकल्यानंतर ईशान किशनने फुंकले रणशिंग 

क्रिकेट : IND vs SL: एका खेळाडूने निवड समितीला भाग पाडले; अन् बड्या खेळाडूंचा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून झाला पत्ता कट

क्रिकेट : IPL 2023: IPLच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; नव्या प्रशिक्षकाची घोषणा करत फुंकले रणशिंग

क्रिकेट : Team India: 'हा' फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी मारू शकतो: सुनील गावस्करांचा मोठा दावा

क्रिकेट : Ishan Kishan: धोनीनं केलंय त्यातलं 70% जरी जमले तर..., ईशान किशनच्या उत्तराने जिंकली मनं

क्रिकेट : Ishan Kishan IND vs BAN: इशान किशनने ठोकलं द्विशतक तरीही वडिल त्याच्याशी बोललेच नाहीत, कारण...

क्रिकेट : ९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज संजू सॅमसनच्या संघाविरुद्ध शतक

क्रिकेट : Ishan Kishan: ईशान किशन होणार महेंद्रसिंग धोनीचा 'शेजारी', 1.5 एकरमध्ये उभारणार बंगला