शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : कॅप्टन रोहित खेळणार 'स्मार्ट' चाल! 'या' मॅचविनरला Playing XI मध्ये मिळणार संधी?

क्रिकेट : WTC फायनलसाठी भज्जीनं निवडली भारताची प्लेइंग XI, इशान किशनवर दाखवला विश्वास 

क्रिकेट : WTC Final: फायनलमध्ये रोहितसोबत हा खेळाडू करणार ओपनिंग? शुभमन गिलचा पत्ता होऊ शकतो कट 

क्रिकेट : IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मोठी बातमी : इशान किशन फलंदाजीला नाही येणार, १४ चेंडूंत ४३ धावा करणारा तिलक वर्माही बाद 

क्रिकेट : इशान किशन सलामीला का नाही आला? कॅमेरून ग्रीन retired hurt अन् रोहित शर्मा बाद झाला

क्रिकेट : मैदानात मुंबईचा तर स्टॅंडमध्ये इशानच्या गर्लफ्रेंडचा 'जलवा', MI च्या विजयानंतर केलं जोरदार सेलिब्रेशन

क्रिकेट : Breaking News : KL Rahulच्या जागी युवा खेळाडूला मिळाली संधी; WTC Finalसाठी भारतीय संघात बदल

क्रिकेट : IND vs AUS WTC Final: WTC Finalला केएल राहुल मुकण्याची शक्यता; मुंबई इंडियन्सच्या तगड्या खेळाडूला मिळणार स्थान?

क्रिकेट : जेव्हा मी चांगला खेळतो तेव्हा तू श्रेय घेऊन जातोस..., इशाननं 'सूर्या'ची घेतली फिरकी

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs MI Live : सूर्यकुमार यादव, इशान किशनची 'तोडफोड' फलंदाजी, मुंबई इंडियन्सची 'व्याजासकट' वसूली