शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : MS Dhoniशी बरोबरी! इशान किशनने पटकावले श्रीकांत, वेंगसरकर, अझरुद्दीन यांच्या पंक्तित स्थान

क्रिकेट : IND vs WI 2nd ODI : शे होपने उडवली भारताची 'झोप'! वर्ल्ड कप न खेळणाऱ्या वेस्ट इंडिजकडून दारूण पराभव

क्रिकेट : ९१ धावांत १० विकेट्स! रोहित, विराटशिवाय टीम इंडिया कमकुवत; वर्ल्ड कपसाठी पात्र न ठरलेल्या विंडीजसमोर शरणागती

क्रिकेट : W,W,W,W,W! भारतीय संघ संकटात, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी १३ धावांत घेतल्या ५ विकेट्स

क्रिकेट : भारताचे ३ फलंदाज ७ धावांत माघारी परतले; Rahul Dravidच्या डावपेचावर चाहते संतापले  

क्रिकेट : रोहित शर्माला त्याचे पदार्पण आठवले; जाणून घ्या १२ वर्षांनंतर असे काय घडले, मॅचनंतर म्हणाला... 

क्रिकेट : इशान किशनचा मौके पे चौका! भारत जिंकला, पण ११५ धावा करण्यासाठी गमावले ५ फलंदाज

क्रिकेट : नशीबाने थट्टा आज मांडली! इशान किशनची कॅच सुटली, पण विंडीजला हार्दिक पांड्याची विकेट मिळाली 

क्रिकेट : वाह रे कॅप्टन! इयान बिशॉप यांच्याकडून रोहित शर्माचं कौतुक; विराटचंही हिटमॅनच्या पावलावर पाऊल

क्रिकेट : इशान किशन की संजू सॅमसन - किपर म्हणून पसंती कोणाला? 'रणजी किंग' जाफर म्हणतो...