शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs AUS : इशान किशन तिसऱ्या सामन्यातून का बाहेर? BCCI नं सांगितलं कारण; चाहत्यांचं वाढलं टेन्शन

क्रिकेट : Video: इशान किशनने केली विराटच्या चालण्याची नक्कल, नंतर किंग कोहलीने काय केलं पाहा...

क्रिकेट : भारतीय दिग्गजानं वर्ल्ड कपसाठी निवडली प्लेइंग XI; टीम इंडियात इशानला स्थान तर राहुलला डच्चू

क्रिकेट : भारताने ही चूक करू नये, अन्यथा...! आशिया चषक, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गौतम गंभीरचा 'खास' सल्ला

क्रिकेट : वर्ल्ड कपच्या संघात अनुभव आणि युवा शक्तीचं मिश्रण; ६ खेळाडू पहिल्यांदाच असणार 'मैदानात'

क्रिकेट : नाव महत्त्वाचं की फॉर्म? गौतम गंभीर अन् मोहम्मद कैफ यांच्या Live शो दरम्यान शाब्दिक वाद

क्रिकेट : KL Rahul आशिया चषकासाठी फिट झाला; Super 4 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाची घेईल जागा? 

क्रिकेट : IND vs PAK: भारताविरूद्ध बाबर आझमची 'ती' सर्वात मोठी चूक; शोएब अख्तर संतापला

क्रिकेट : Shahid Afridi ने 'जावई' शाहीन आफ्रिदीचे तोंडभरून कौतुक केले, भारतीयांबद्दल म्हणाला... 

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : इशान किशन, हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानला बेक्कार चोपले; पण, इतरांनी पाणी फिरवले