शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : BCCI च्या वार्षिक करारात बदल; श्रेयस, इशान यांना नव्हे तर दोन युवा खेळाडूंना संधी

क्रिकेट : IPL 2024: मुंबई इंडियन्सचा नवा 'मलिंगा', किशनकडून दिग्गजासमोर 'इ'शानदार नक्कल!

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यरला पुन्हा भारतीय संघात घेणार का? कोच राहुल द्रविडने दिलं स्पष्ट उत्तर

क्रिकेट : इशान किशन, श्रेयस अय्यर यांचे सचिन तेंडुलकरने कान टोचले? रणजी स्पर्धेबाबत लिहिले... 

क्रिकेट : किशन-अय्यर वाद प्रकरण: सौरव गांगुलीचा जय शाह आणि BCCI ला मोलाचा सल्ला

क्रिकेट : इंग्लंडच्या मालिकेदरम्यान BCCIने ईशानशी केला होता संपर्क; आश्चर्यकारक मिळाले उत्तर!

क्रिकेट : काहींना वाईट वाटेल पण देशापेक्षा मोठा कोणीच नाही; कपिल देव यांनी सुनावले खडेबोल

क्रिकेट : IPL मुळे प्रथम श्रेणी क्रिकेटला गृहित धरलं जात आहे; वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा संताप

क्रिकेट : अवघं क्रिकेट विश्व जामनगरमध्ये! अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला दिग्गजांची हजेरी

क्रिकेट : BCCI Central Contract: कोणावरही जबरदस्ती..., इशान-श्रेयसला वगळलं; भारतीय खेळाडूचं मोठं विधान