शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs ENG: कोहलीनं इशान किशनसाठी सोडली आपली सर्वात आवडती गोष्ट; वर्षभरानंतर असं घडलं

क्रिकेट : IND vs ENG, 3rd T20, Virat Kohli : कॅप्टन कोहलीची 'विराट' खेळी, १२ चेंडूंत झोडल्या ५६ धावा; टीम इंडियाचा धावांचा डोंगर

क्रिकेट : IND vs ENG, 3rd T20 : अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली

क्रिकेट : Indian Playing XI for 3rd T20: अपयशी लोकेश राहुलला मिळणार आणखी एक चान्स, रोहित शर्माला संधी मिळणे अवघड?

क्रिकेट : इशान किशन म्हणाला आयपीएलमुळे वाढली खेळण्याची हिंमत, पदार्पणात जिंकली मने

क्रिकेट : Ind vs Eng: रोहित शर्माच्या 'या' टीप्स इशान किशनसाठी ठरल्या 'टर्निंग पॉईंट'

क्रिकेट : IND vs ENG, 2nd T20 : ओए चारो तरफ घुम के बॅट दिखा; विराट कोहली मैदानावर इशान किशनकडे बघून ओरडला, Video

क्रिकेट : IND vs ENG, 2nd T20, Ishan Kishan : पदार्पणातच इशान किशनचा धमाका; २८ चेंडूंत अर्धशतक अन् १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी