शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 3rd T20I Live : बॅट की पॅड? तिसऱ्या अम्पायरने इशान किशनला ढापला?; भारतीय चाहत्यांकडून राडा, Video 

क्रिकेट : IND vs NZ 3rd T20I : इशान किशनच्या 'त्या' कृतीवर पृथ्वी शॉ नाराज झाला, BCCI ने पोस्ट केलेला Video Viral 

क्रिकेट : IND vs NZ 3rd T20I Live : पृथ्वी शॉला तिसऱ्या ट्वेंटी-२०त प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हार्दिक पांड्या 'या' खेळाडूला बाहेर बसवणार 

क्रिकेट : टीम इंडियाचा वनडेतील मॅचविनर टी-२० मध्ये ठरला झीरो, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार?

क्रिकेट : IND vs NZ 1st T20I Live : किवींनी फास आवळला, भारताचे १५ धावांत ३ फलंदाज पाठवले माघारी; Video

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I : पृथ्वी शॉ याला उद्या संघात स्थान नाही मिळणार; हार्दिक पांड्याने सांगितले ओपनिंगला कोण खेळणार

क्रिकेट : IND vs NZ: इशान किशन ३२ क्रमांकाची जर्सी का घालतो? जाणून घ्या कोण आहे त्याचा क्रिकेट आयडॉल, Video 

क्रिकेट : IND vs NZ, 3rd ODI Live : आधी बोलावले, मग मागे पाठवले; विराट कोहलीने न ऐकल्यासारखे केले अन् इशानला बाद व्हावे लागले, Video  

क्रिकेट : IND vs NZ : इशान किशनवर चार वन डे सामन्यांची बंदी? ICCने घेतला महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या कारण 

क्रिकेट : IND vs NZ: द्विशतक ठोकून पण 3 सामने खेळला नाहीस?, रोहितचा प्रश्न अन् इशानचे भन्नाट उत्तर, पिकला एकच हशा