शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs AUS WTC Final: WTC Finalला केएल राहुल मुकण्याची शक्यता; मुंबई इंडियन्सच्या तगड्या खेळाडूला मिळणार स्थान?

क्रिकेट : जेव्हा मी चांगला खेळतो तेव्हा तू श्रेय घेऊन जातोस..., इशाननं 'सूर्या'ची घेतली फिरकी

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs MI Live : सूर्यकुमार यादव, इशान किशनची 'तोडफोड' फलंदाजी, मुंबई इंडियन्सची 'व्याजासकट' वसूली 

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC फायनलसाठी BCCI ची 'रणनीती', ऋतुराज, सरफराजसह इशान इंग्लंडला जाणार

क्रिकेट : IPL 2023: रोहित शर्माचं सर्वात मोठं अस्त्रच ठरतंय मुंबईची डोकेदुखी, झालाय पूर्ण फ्लॉप

क्रिकेट : तू संघाचा नवीन यॉर्कर किंग..., अर्जुन तेंडुलकर अन् मुंबईच्या शिलेदारांचा संवाद Viral

क्रिकेट : IPL 2023, SRH vs MI Live : उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video

क्रिकेट : IPL 2023, SRH vs MI Live : रोहित शर्मा थोडक्यात वाचला; इशानच्या 'त्या' कृतीनंतर हिटमॅन मैदानावर नाही टिकू शकला

क्रिकेट : रोहित शर्मा, इशान किशन आले अन् जहीर खानला खेचून घेऊन गेले; सोशल मीडियावर रंगली चर्चा

क्रिकेट : IPL 2023, MI vs KKR Live : जबाबदारी आली अन् सूर्यकुमारची बॅट तळपली, इशानची वादळी खेळी; मुंबईने KKRला घाट दाखवला