शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : शुबमन गिलमुळे पाकिस्तानी फलंदाजांना भरली धडकी; तिलक वर्मालाही ICCकडून गोड बातमी!  

क्रिकेट : यशस्वी जैस्वालचे पदार्पण; करो वा मरो सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ मोठे बदल

क्रिकेट : IND vs WI 2nd T20I : विकेट मिळवण्यासाठी इशान किशन जास्तच 'स्मार्ट' बनायला गेला अन्... Video

क्रिकेट : IND vs WI 2nd T20I : तिलक वर्मा एकटा भिडला! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ रडला

क्रिकेट : Six and OUT! भारतीय फलंदाजांची परंपरा, इशान किशनचा उडाला दांडा; संजू सॅमसन अपयशी, Video

क्रिकेट : ०,६,६,०,४! तिलक वर्माची पदार्पणात दमदार सुरूवात, परंतु भारताची लागलीय वाट, Video 

क्रिकेट : बसले अन् फसले, क्रमवारीत घसरले; विराट, रोहितला भोवली मालिकेतली विश्रांती

क्रिकेट : इशान किशनचे सातत्य; शुबमन, सॅमसन अन् हार्दिकला गवसला सूर, वेस्ट इंडिजसमोर ३५२ लक्ष्य

क्रिकेट : MS Dhoniशी बरोबरी! इशान किशनने पटकावले श्रीकांत, वेंगसरकर, अझरुद्दीन यांच्या पंक्तित स्थान

क्रिकेट : IND vs WI 2nd ODI : शे होपने उडवली भारताची 'झोप'! वर्ल्ड कप न खेळणाऱ्या वेस्ट इंडिजकडून दारूण पराभव