शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आयपीएल २०२४

    इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

    Read more

    क्रिकेट : IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : रोहितचा खराब फॉर्म, इशानचे नसणे; मुंबई इंडियन्स ५ कारणांमुळे हरले

    क्रिकेट : शुबमन गिलचे ऐतिहासिक शतक! १२९ धावांच्या खेळीने मोडले ५ मोठे विक्रम

    क्रिकेट : लखनौची सलग दुसऱ्यांदा एलिमिनेटरमध्ये झेप; पराभूत होऊनही मिळणार कोट्यवधींचे बक्षीस

    क्रिकेट : IPL 2023: पावसामुळे Qualifier 2 रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये खेळणार?

    क्रिकेट : आम्ही सुपरस्टार घडवतो, त्यामागे प्रचंड मेहनत आहे! Rohit Sharma ने अप्रत्यक्षपणे हार्दिकला सुनावले

    क्रिकेट : Who is Akash Madhwal? इंजिनिअर, टेनिस बॉल क्रिकेटर अन् आता मुंबई इंडियन्सचा विकेट टेकर!

    क्रिकेट : विराटचा नाद करायचा नाय! RCB कडून सर्वाधिक धावा; अन्य संघांचे टॉपर पाहा

    क्रिकेट : RCBच्या पराभवामुळे मोठा ट्विस्ट! ऑरेंज कॅप जिंकण्याची 'गिल'ला संधी; पर्पल कॅपसाठी GT मध्येच रस्सीखेच

    क्रिकेट : IPL 2023: विराटच्या RCB ला चॅम्पियन बनण्यापासून कायम रोखतायत 'या' 4 गोष्टी

    क्रिकेट : IPL 2023: १६ सीझन अन् झीरो ट्रॉफी, आतापर्यंत RCB च्या हाती निराशा का?; 'हे' आहे प्रमुख कारण...