शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!

क्रिकेट : IPL 2026 Auction : ठरलं! IPL च्या लिलावासंदर्भात सलग तिसऱ्यांदा असं घडणार; जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

क्रिकेट : जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं

क्रिकेट : CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

क्रिकेट : IPL 2026 Auction : फ्रँचायझींनी फिल्डिंग लावली! पण लिलावासाठी कधी अन् कुठं रंगणार मैफिल? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : संजूला मोठी डिमांड! जड्डू-सॅम या दोन स्टार खेळाडूंच्या बदल्यात CSK–RR मध्ये होणार मेगा ट्रेड?

क्रिकेट : जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता

क्रिकेट : IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर

व्यापार : Royal Challengers Bengaluru: टीम RCB विकली जाणार, कोण खरेदी करणार? २०२६ च्या लिलावापूर्वी मोठा निर्णय