शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL Points Table : १ विजय अन् लखनौ टॉपवर! पराभवाने RCBची झाली घसरण; दिल्ली-मुंबई आज खातं उघडणार

क्रिकेट : मंकडिंग रोखण्यासाठी बेन स्टोक्सने सांगितला उपाय; म्हणाला, असे केल्यास पुढे वाद होणार नाही!

क्रिकेट : पराभवानंतर RCBला मोठा धक्का; कर्णधाराला भरावी लागणार मोठी रक्कम, आवेशलाही पडलं महागात

पिंपरी -चिंचवड : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग सामन्यावर सट्टा; दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अटक

क्रिकेट : IPL 2023 RCB vs LSG: Harshal Patel ची अतिघाई RCBला नडली, एक चूक केली अन् सामना हातचा गमावला...

क्रिकेट : Gautam Gambhir: पूरन, कोहली, डुप्लेसिस, मॅक्सवेल राहिले बाजूला; सामना संपल्यानंतर गौतम गंभीरच्या व्हिडिओची चर्चा

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : १९ चेंडूंत ६२ धावा! निकोलस पूरनने दिले 'चुरण', स्टॉयनिसने धुतले; RCBचे विजयाचे स्वप्न उधळून लावले

क्राइम : जिल्ह्यात आयपीएल सट्टेबाजांवर पोलिसांचे धाडसत्र सुरूच; ५ जणांना अटक

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : विराट कोहलीला वैयक्तिक विक्रमाची चिंता, संघाशी त्याला घेणंदेणं नाही; सायमन डॉलची टीका

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : त्रिरत्न...! विराट, ड्यू प्लेसिस, मॅक्सवेल यांचे 'चिन्नास्वामी'वर वादळ; LSGचा पालापाचोळा