शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Mohit Sharma, IPL 2023: केसगळतीमुळे 'तो' डिप्रेशनमध्ये गेला, करिअरही कोलमडले... आता IPL मध्ये केलं धमाकेदार पुनरागमन

क्रिकेट : IPL 2023, Cricketer Life Story: गंगा नदीत उडी मारली, कसाबसा वाचला जीव... आता दिमाखात गाजवतोय IPLचं मैदान

क्रिकेट : MS Dhoni Injury : महेंद्रसिंग धोनी IPL 2023 मध्ये पुढे खेळणार नाही? आताची सर्वात मोठी बातमी; बेन स्टोक्स, दीपक चहर हेही काही काळ बाहेर

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs GT Live : हार्दिक पांड्या हे काय बोलून गेला! MS Dhoni च्या फॅन्सना राग अनावर; म्हणतो, शेवटच्या षटकापर्यंत.... 

क्रिकेट : IPL 2023 PBKS vs GT Live अत्यंत चुरशीचा सामन्यात गुजरातचा विजय, ५ व्या चेंडूवर चौकार

क्रिकेट : सपना गिल प्रकरणावरून पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, मुंबई उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs GT Live : 'गब्बर' फेल झाला अन् पंजाब किंग्सचा डाव गडगडला; MS Dhoni चा मित्र गुजरात टायटन्सला पावला 

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs GT Live : अम्पायरने केली चिटींग? गुजरात टायटन्ससाठी नियमाची मोडतोड; पंजाब किंग्सला फटका

क्रिकेट : रोहित शर्मा बनला 'राजकारणी'! नव्या Videoने वाढवली उत्सुकता; त्यात म्हणतोय, 'पन्नास....'

क्रिकेट : IPL 2023 : अम्पायरच्या निर्णयावर केलं वादग्रस्त विधान; BCCI ने आर अश्विनवर केली कारवाई, मोजावी लागेल 'किंमत'!