शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : आरसीबी-केकेआर लय कायम राखणार?

क्रिकेट : हार्दिक पांड्या-लसिथ मलिंगामध्ये काही तरी बिनसलंय? Viral व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

क्रिकेट : खाल्ली 'पेनकिलर', झाला 'मॅचविनर'! तीन दिवस उठताही येत नव्हतं.. वाचा रियान परागचा अनुभव

क्रिकेट : IPL 2024 RR vs DC: यजमानांचा दबदबा कायम! राजस्थानचा 'रॉयल' विजय; दिल्लीचा १२ धावांनी पराभव

क्रिकेट : IPL 2024: कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे सोपे कारण..., सौरव गांगुलीची 'मन की बात'!

क्रिकेट : IPL 2024 RR vs DC: ४,४,६,४,६,१! छोटा पॅकेट बडा धमाका; रियान परागची 'लै भारी' खेळी

क्रिकेट : IPL 2024: KKR आणि RR च्या संघात नव्या खेळाडूची एन्ट्री; परदेशी खेळाडूंना मिळाली संधी

क्रिकेट : IPL 2024: आमचा दादा सूर्या दादा! तिलक वर्मानं सांगितलं त्याच्या सेलिब्रेशनचं कारण

क्रिकेट : IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा झटका; सूर्यकुमार यादवच्या दुखापतीने डोकेदुखी वाढली

फिल्मी : न भूतो न भविष्यति! मुंबईची बेक्कार धुलाई, मराठी अभिनेत्री झाली SRH फॅन