शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2024 LSG vs PBKS: WHAT A BALL! सर्वात जलद गतीने चेंडू टाकणारा २१ वर्षीय मयंक यादव

क्रिकेट : IPL 2024 LSG vs PBKS: लखनौचा आपल्या घरात दबदबा! पंजाबसमोर तगडे लक्ष्य, पांड्याची स्फोटक खेळी

क्रिकेट : IPL 2024: हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांचे अश्विनने टोचले कान; फिरकीपटूने दिले 'भारी' उदाहरण

कोल्हापूर : ‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा; कोल्हापुरात दहा जणांवर गुन्हा दाखल

क्रिकेट : IPL 2024 RCB vs KKR: कोहलीची 'संथ' पण KKR ची 'विराट' खेळी; यजमान पराभूत, परंपरा कायम

क्रिकेट : IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या गोलंदाजाचं अनोखं 'शतक', स्टार्कच्या खात्यात भोपळा

क्रिकेट : IPL 2024: RCB ची ऐतिहासिक कामगिरी! 'असं' करणारा ठरला दुसरा संघ, मुंबई टॉपवर

क्रिकेट : मुंबईचा कर्णधार हार्दिक 'धोखेबाज'! कोलकाता पोलिसांची पोस्ट व्हायरल, वाचा सविस्तर

क्रिकेट : RCB vs KKR थरार! सामन्यापूर्वीच माजी खेळाडूचा 'गंभीर' इशारा; रंगली 'विराट' चर्चा

क्रिकेट : 'मुंबई इंडियन्स'कडून खेळलेला स्टार खेळाडू आता USAच्या संघात, T20 World Cup खेळण्यास सज्ज