शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : आयपीएल आयोजनात होत्या उणिवा

क्रिकेट : विदेशी खेळाडूंना मायदेशी पाठविण्यासाठी बीसीसीआय गंभीरपणे प्रयत्नशील

क्रिकेट : कोटलावरील आयपीएल सामन्यात सट्टेबाजी?

क्रिकेट : मोठी बातमी! दिल्लीच्या ग्राऊंड कर्मचाऱ्याशी बुकीचं संगनमत, IPL बेटिंगचं मोठं घबाड उघड 

क्रिकेट : IPL 2021 Suspended : इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलरकडून RRचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला खास भेट; Pic Viral

क्रिकेट : IPL 2021 Suspended : दोन आठवड्यांपूर्वीच सांगितलं होतं, लोकांचा जीव महत्त्वाचा; स्थगितीच्या निर्णयावर शोएब अख्तरची प्रतिक्रीया

क्रिकेट : IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी BCCI करणार चार्टर्ड फ्लाईटची सोय; द. आफ्रिकेच्या खेळाडूंना मिळालं ग्रीन सिग्नल!

क्रिकेट : IPL 2021 : KKRचा वरुण चक्रवर्थी हॉस्पिटलमध्ये गेला अन् DCच्या अमित मिश्रा कोरोना संकटात सापडला; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

क्रिकेट : IPL 2021 : अहमदाबादमध्ये खेळाडूंची बस जाण्यासाठी अडवली रुग्णवाहिका; Video व्हायरल, ऐका पत्रकार काय म्हणतो ते

क्रिकेट : IPL 2021 Suspended: फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना यांच्यावरही कोरोना संकट?; CSKच्या गोटातून समोर आली धक्कादायक बाब!