शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022 Auction: ऑक्शन बघता बघता झोपला; तासाभरानं उठून बघतो तर काय...; तरुण खेळाडूचा जबरदस्त किस्सा

क्रिकेट : मोठी अपडेट! वॉर्नर, रबाडासह अनेक खेळाडू IPL च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

क्रिकेट : IPL Auction 2022: आयपीएल लिलावात मुंबई नव्हे,  'या' संघानं मारली बाजी; माजी क्रिकेटपटूचं 'स्मार्ट' मत

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansने तब्बल ८.२५ कोटी मोजून विकत घेतलेला Tim David कोण आहे? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

क्रिकेट : Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : अर्जुनला Mumbai Indiansने संघात घेताच Sara Tendulkar एकदम खुश; Instagram वर पोस्ट केला फोटो

धाराशिव : IPL 2022 Mega Auction: तुळजापूरचा 'राजवर्धन' एवढ्या कोटींत धोनीच्या चेन्नईत, अश्विनचा दावा खरा ठरला

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: तेव्हा मला रात्रभर झोप लागली नाही...; Mumbai Indiansचे मालक आकाश अंबानींनी अखेर Hardik Pandyaच्या मुद्द्यावर सोडलं मौन

क्रिकेट : Chennai Super Kings Full Squad, IPL 2022: चेन्नईची 'चिन्ना-थला' जोडी तुटली, पण बदल्यात घेतले तगडे खेळाडू; संपूर्ण संघ जाणून घ्या एका क्लिकवर...

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction, Hugh Edmeades is Back: स्वागत नहीं करोगे हमारा... टाळ्यांच्या कडकडाटात ह्यू एडमीड्स 'ऑक्शनर' म्हणून परतले; साऱ्यांनी उभं राहून केलं स्वागत! (Video

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansचे मालक Akash Ambaniनी केला 'मास्टरप्लॅन'चा खुलासा; म्हणाले, ते आम्ही आधीच ठरवलं होतं...