शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL: अवघ्या ३ महिन्यात आयुष्य बदललं; कारचा हप्ता न भरू शकणारे पांड्या बंधू बनले कोट्यधीश

क्रिकेट : RCB आणि युजवेंद्र चहलमध्ये होता वाद? लिलावानंतर पत्नी धनश्रीनं केलेल्या पोस्टनं खळबळ!

क्रिकेट : IPL 2022: लिलावात १४ कोटींची बोली..हवा तो संघही मिळाला तरीही दीपक चहरला एका गोष्टीचं दु:ख, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction संपताच 'ही' तरूणी आली चर्चेत; कोण आहे ती अन् काय आहे कारण.. जाणून घ्या

क्रिकेट : IPL 2022 Auction: 'उठाओ.. उठाओ..' प्रत्येक बोलीनंतर मित्रांची मस्ती; क्रिकेटपटू झाला करोडपती; पाहा VIDEO

क्रिकेट : IPL 2022 Mega Auction: Mumbai Indiansने ३० लाखांत विकत घेतल्यानंतर Arjun Tendulkarने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

क्रिकेट : IPL 2022: टेनिस बॉलचा सुपरस्टार, कोण आहे हा खेळाडू ज्यावर KKR नं ठेवली नजर अन् दिली संधी!

क्रिकेट : IPL 2022 Auction: अमित मिश्रा 'अनसोल्ड' राहिल्यानं पार्थ जिंदाल यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

क्रिकेट : IPL 2022 Auction: Mumbai Indiansकडून खेळताना जिंकली होती ट्रॉफी, मग BCCI ने घातली क्रिकेटबंदी अन् आता...

क्रिकेट : IPL 2022 Auction: ऑक्शन बघता बघता झोपला; तासाभरानं उठून बघतो तर काय...; तरुण खेळाडूचा जबरदस्त किस्सा