शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2023, KKR Vs RCB: नारायण, चक्रवर्तीकडून आरसीबीची फिरकी, सलग चार फलंदाजांची दांडी गुल

क्रिकेट : IPL 2023: संजू सॅमसनचा एका चुकीचा निर्णय आणि राजस्थान रॉयल्सचा निसटता पराभव, नेमकं काय घडलं 

क्रिकेट : IPL 2023, KKR Vs RCB: गुरबाझने झोडले, शार्दुलने तुडवले, ५ बाद ८९ वरून KKR ने उभा केला धावांचा डोंगर

क्रिकेट : IPL 2023, KKR Vs RCB: ई़डन गार्डनवर शार्दुल ठाकूरचे ‘शोले’, तुफानी अर्धशतक, १० चेंडूत कुटल्या ४६ धावा 

क्रिकेट : IPL 2023, KKR Vs RCB: आरसीबीच्या गोलंदाजांना रहमतुल्ला गुरबाझ नडला, एकट्यानेच भिडला, ठोकलं घणाघाती अर्धशतक

क्रिकेट : IPL 2023, KKR Vs RCB: दोन चेंडूत दोन दांड्या, विकेट मेडन ओव्हर, विलीच्या भेदक माऱ्याने केकेआर बॅकफूटवर 

क्रिकेट : IPL 2023, KKR Vs RCB: KKR चा हा फलंदाज ठरेल RCBची डोकेदुखी, बंगळुरूविरुद्ध आहे जबरदस्त रेकॉर्ड    

क्रिकेट : IPLचा आवडता संघ कोणता? पत्नीच्या उत्तरानं डिव्हिलियर्सही झाला शॉक; अभिनेत्यासाठी बदलली टीम

क्रिकेट : IPL 2023, KKR Vs RCB: केकेआरविरुद्ध बंगळुरूचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल 

क्रिकेट : IPL पाहायला जाताय सांभाळा! पोलिसांनी केलं सावधान; नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडला धक्कादायक प्रकार