शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL मधून 'हे' ५ दिग्गज संघ का गायब झाले? एक तर विजेता..., पुण्याचे दोन संघ होते, वाचा रंजक इतिहास

क्रिकेट : अक्षर पटेलसोबत दिसली जेमिमा; खास कनेक्शन दाखवणारा VIDEO व्हायरल

क्रिकेट : IPL च्या नव्या हंगामाआधी CSK ला धक्का! स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; जाणून घ्या त्यामागचं कारण

क्रिकेट : IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्स संघाचा ऐतिहासिक निर्णय, 'या' दिग्गजावर खेळला मोठा डाव

क्रिकेट : एकही प्याला नको रे बाबा! चहलनं दारु सोडली; एबी डिव्हिलियर्सशी गप्पा मारताना तो नेमकं काय म्हणाला?

क्रिकेट : IPL च्या नावासंदर्भातील वाद निकाली; BCCI ला मोठा दिलासा! केरळ उच्च न्यायालयाने 'ती' याचिका फेटाळली

क्रिकेट : IPL 2026 : किंग कोहली इज बॅक! भुवनेश्वर अन् देवदत्त पडिक्कलही RCB च्या ताफ्यात दाखल (VIDEO)

क्रिकेट : 'या' परदेशी खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दाखवला ठेंगा! PSL स्पर्धेतून घेतली माघार, कारण...

क्रिकेट : पाकिस्तानी खेळाडूवर पैसे उधळणाऱ्या काव्या मारनसाठी ललित मोदीचा मेसेज! म्हणे, ...तर मला कॉल करा

क्रिकेट : MS धोनीने जर्सी नंबर ७ सोडला! IPL २०२६ पूर्वी 'माही'ने का निवडली ८ नंबरची जर्सी? चाहत्यांना मोठा धक्का...