शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, KKR vs PBKS, Live: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; तीन मोठे बदल, KKRनंही आणला घातक फलंदाज

क्रिकेट : IPL 2021: कोहली, धोनी, रोहित नव्हे; रवी बिश्नोईला वाटते 'या' भारतीय फलंदाजाची भीती!

क्रिकेट : IPL 2021: हार्दिक पंड्या गोलंदाजी का करत नाहीय? मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनी सांगितलं कारण...

क्रिकेट : IPL 2021: खेळाडूंच्या अंगावर काटा उभा राहतो, इतकं जबरदस्त प्रोत्साहन देतो 'हा' दिग्गज प्रशिक्षक; गोलंदाजानं केला खुलासा!

क्रिकेट : व्यंकटेश टीम इंडियासाठी उत्कृष्ट अष्टपैलू ठरेल!

क्रिकेट : IPL 2021 : RCB  च्या स्टारचा यशस्वी प्रवास; बालपणी खिडक्यांच्या काचा फोडायचा भरत...

क्रिकेट : IPL 2021 : आमच्या संघात आरोप-प्रत्यारोप होत नाही - संगकारा

क्रिकेट : IPL 2021, SRH vs CSK : घासून नाही ठासून येणार; महेंद्रसिंग धोनीनं मागच्या वर्षी दिलेलं वचन पूर्ण केलं, बघा काय म्हणाला तो

क्रिकेट : Breaking News, Chris Gayle : ख्रिस गेलनं IPL 2021चा बायो बबल सोडला, पंजाब किंग्सला मोठा धक्का बसला; जाणून घ्या कारण

क्रिकेट : IPL 2021, SRH vs CSK : ३ चेंडूत २ धावा अन् MS Dhoniचा मॅजिकल षटकार; चेंडू गेला स्टेडियमपार अन् साक्षीसह सर्वांनी केला जल्लोष, Video