शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2021, KKR In Final: पराभव जिव्हारी लागला; रिषभ पंत, पृथ्वी शॉ यांना भावना अनावर झाल्या, Video 

क्रिकेट : IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : करबो लड़बो जीतबो!; कोलकाता नाइट रायडर्सचा फायनलमध्ये प्रवेश, दिल्ली कॅपिटल्सचे सर्व डावपेच फसले

क्रिकेट : IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : अम्पायरच्या निर्णयानं पुन्हा गोंधळ घातला; सीमारेषेबाहेर गेलेला शिमरोन हेटमायर पुन्हा फलंदाजीला आला...

क्रिकेट : IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : कोलकाताच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली, दिल्लीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली 

क्रिकेट : IPL 2021, KKR vs DC Qualifier 2 Live Updates : दिल्लीच्या ताफ्यात महत्त्वाचा खेळाडू परतला, कोलकातानं आंद्रे रसेलला बाकावरच बसवला

क्रिकेट : IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: दिल्लीच्या मार्गात केकेआरचा अडथळा, चेन्नईविरुद्धच्या फायनलपूर्वी कॅपिटल्स- नाइट रायडर्स यांच्यात आज चुरशीची लढत

क्रिकेट : IPL 2021, IPL Qualifier 2, DC Vs KKR: Delhi Capitalsच्या फलंदाजांना शारजात मिळेल समान संधी!

क्रिकेट : IPL 2021, RCB Vs KKR: ‘हे घृणास्पदच!, सभ्य बनण्याचा प्रयत्न करा’, ट्रोलर्सवर Glenn Maxwell भडकला

क्रिकेट : IPL 2021 : SRH मॅनेजमेंटनं न सांगताच कर्णधारपद काढून घेतलं, David Warner नं सांगितली 'मन की बात'

परभणी : 'आरसीबी की केकेआर'; शिवारात चालणारा आयपीएल सट्टाबाजार पोलिसांनी उधळला