शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळवण्यासाठी द्यावे लागेल ३ गोष्टींवर लक्ष; RCBविरुद्ध सामन्यात दिसू शकतो बदल

क्रिकेट : Moeen Ali Ravindra Jadeja, IPL 2022 CSK vs SRH Live: मोईन अली, रविंद्र जाडेजाची दमदार फटकेबाजी; हैदराबादला विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य

क्रिकेट : Ravi Shastri Reaction on Yuzvendra Chahal: Mumbai Indians मध्ये असताना युजवेंद्र चहलसोबत घडलेल्या घटनेवरून रवि शास्त्री संतापले, म्हणाले...

क्रिकेट : Hardik Pandya loses his cool, IPL 2022 : चोराच्या उलट्या बोंबा!; हार्दिक पांड्याचा संयम सुटला सहकारी फलंदाजाला Live Match मध्ये नको ते बोलला, Video  

क्रिकेट : Natarajan Ruturaj Gaikwad, IPL 2022 CSK vs SRH Live: सुपरस्विंग! नटराजनने पहिल्याच चेंडूवर उडवला ऋतुराज गायकवाडचा त्रिफळा (Video)

क्रिकेट : Mumbai Indian Virat Kohli IPL 2022 RCB vs MI : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वी विराट कोहली 'फ्रस्ट्रेट' झाला, नेटमध्ये बोल्ड झाल्यावर असा राग काढला, Video 

क्रिकेट : Sai Sudharsan IPL 2022 : कंट्रोल नाही राहिला... फलंदाज सामना सोडून 'टॉयलेट ब्रेक'साठी पळाला; सामना थांबवावा लागला, Video

क्रिकेट : Robin Uthappa Mumbai Indians, IPL: मुंबई इंडियन्समधील एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की तू जर पेपरवर सह्या केल्या नाहीस, तर...; रॉबिन उथप्पाचा धक्कादायक खुलासा

क्रिकेट : Rahul Tewatia Wife Reaction, IPL 2022 GT vs PBKS: राहुल तेवातियाच्या दोन भन्नाट विजयी षटकारांनंतर स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीची दिल्ली अशी रिअ‍ॅक्शन, पाहा video

क्रिकेट : शुभमन विश्वस्तरीय प्रतिभावान खेळाडू, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शास्त्रींनी केलं कौतुक