शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

IPL 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच  स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील.

Read more

क्रिकेट : DC vs KXIP Latest News : Super Over मध्ये कागिसो रबाडानं टाकले फक्त तीनच चेंडू, जाणून घ्या कारण

क्रिकेट : DC vs KXIP Latest News : अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा KXIPला फटका; वीरू, इरफाननं काढले जाहीर वाभाडे!

क्रिकेट : चेन्नईला धक्का ,ब्राव्हो काही सामने खेळू शकणार नाही

क्रिकेट : धोनी खऱ्या अर्थाने ठरला ‘मास्टरमाईंड’

क्रिकेट : जेतेपदाचे स्वप्न साकारण्याची ‘विराट’ मोहीम आजपासून

क्रिकेट : DC vs KXIP : मार्कस स्टॉयनिसनं आधी फलंदाजीत नंतर गोलंदाजीत दाखवली कमाल

क्रिकेट : Super Overचा थरार, दिल्ली कॅपिटल्सचा KXIPवर नाट्यमय विजय

क्रिकेट : IT'S A SUPER OVER, मयांकच्या चिवट खेळीनंतरही दिल्लीने पंजाबला बरोबरीत रोखले

क्रिकेट : DC vs KXIP Latest News : Shocking; आर अश्विनला गंभीर दुखापत? प्रचंड वेदनेसह सोडले मैदान

क्रिकेट : DC vs KXIP Latest News : मोहम्मद शमीने केली आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी