शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2018

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 

Read more

क्रिकेट : IPL 2018 : अखेरच्या चेंडूपर्यंत मुंबई लढली, पण हरली

क्रिकेट : MI vs SH, IPL 2018 LIVE : थरारक लढतीत हैदराबादचा मुंबईवर विजय

क्रिकेट : IPL 2018 : मुंबईच्या फलंदाजांची नाचक्की; प्रथम फलंदाजी करताना 147 धावांची मजल

क्रिकेट : IPL 2018 : ' या ' धमकीमुळे चेन्नईतील सामने पुण्याला स्थलांतरीत केले

तंत्रज्ञान : आयपीएलसाठी स्नॅपचॅटचे खास फिचर्स

क्रिकेट : चेन्नई सुपरकिंग्सला दुखापतींचे ग्रहण, हा धडाकेबाज फलंदाज दुखापतीमुळे दोन सामन्यांना मुकणार

क्रिकेट : मुंबई इंडियन्स विजयी मार्गावर परतण्यास सज्ज, आज हैदराबादविरुद्ध लढत

क्रिकेट : RR vs DD, IPL 2018 : राजस्थान रॉयल्सची दिल्लीवर दहा धावांनी मात; विजयाचे खाते उघडले

क्रिकेट : IPL 2018 : चेन्नईतले सामने आता पुण्यात होणार

क्रिकेट : IPL 2018 : सामना गमावणारा विनय कुमार होतोय ट्रोल