लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

मुख्यमंत्री निघाले दावोसला! राज्यात परकीय गुंतवणुकीवर देवेंद्र फडणवीस देणार भर - Marathi News | Maharashtra CM Devendra Fadnavis will participate in the World Economic Forum in Davos from January 20 to 24 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री निघाले दावोसला! राज्यात परकीय गुंतवणुकीवर देवेंद्र फडणवीस देणार भर

या दौर्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौर्‍यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. ...

90% लोकांना माहिती नाही, आधार कार्डवर मिळते ₹ 2 लाखांचे कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Personal loan on aadhar card 90% people do not know, you can get a loan of ₹ 2 lakh on Aadhaar card; Know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :90% लोकांना माहिती नाही, आधार कार्डवर मिळते ₹ 2 लाखांचे कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. हेच आधार कार्ड तुम्हाला कर्जही मिळवून देऊ शकते. ...

आज पुन्हा 'हा' शेअर आपटला; १० पैकी ९ दिवस घसरण, आजही स्थिती खराब - Marathi News | Kalyan Jewellers India Ltd This stock crashed again today fell for 9 out of 10 days still in bad phase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज पुन्हा 'हा' शेअर आपटला; १० पैकी ९ दिवस घसरण, आजही स्थिती खराब

Kalyan Jewellers India Ltd: आज बीएसईवर हा शेअर ५३८.७० रुपयांच्या पातळीवर उघडला. तर दिवसभरात कंपनीच्या शेअरची किंमत ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ...

३५ रुपयांवरून ₹१४०० पार गेला 'हा' छोटा शेअर, वर्षभरात ३८००% ची तेजी; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | This small share went from Rs 35 to Rs 1400 up 3800% in a year; Do you own it? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३५ रुपयांवरून ₹१४०० पार गेला 'हा' छोटा शेअर, वर्षभरात ३८००% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?

Trident Techlabs Stock Price: या छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरापासून जोरदार तेजी आहे. या काळात कंपनीचे शेअर्स ३५ रुपयांवरून १४०० रुपयांपर्यंत वधारले आहेत. ...

Waaree Renewable Technologies Ltd Share: ३१०००% टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न, आता गुंतवणूकदारांकडून फटाफट विक्री; 'या' वृत्ताचा परिणाम, कोणता आहे स्टॉक? - Marathi News | Waaree Renewable Technologies Ltd More than 31000 percent return now investors are selling stocks What is the result of this news which stock is it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३१०००% टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न, आता गुंतवणूकदारांकडून फटाफट विक्री; 'या' वृत्ताचा परिणाम, कोणता आ

Waaree Renewable Technologies Ltd Share: कंपनीचा शेअर आज म्हणजेच शुक्रवारी बीएसईवर १०४४.७० रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरून १००१.०५ रुपयांच्या पातळीवर आला. ...

PF खातं ट्रान्सफर करणं झालं सोपं; कोट्यवधी लोकांना होणार फायदा, पाहा संपूर्ण प्रोसेस - Marathi News | Transferring PF account has become easy crores of people will benefit see the entire process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF खातं ट्रान्सफर करणं झालं सोपं; कोट्यवधी लोकांना होणार फायदा, पाहा संपूर्ण प्रोसेस

PF Account Transfer Process : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी खातं ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. ...

Stock Markets Today: शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक, Nifty १०० अंकांनी घसरला; रिलायन्समध्ये तेजी, IT स्टॉक्स घसरले - Marathi News | Stock Markets Today Break in stock market rally Nifty falls by 100 points Reliance gains IT stocks fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक, Nifty १०० अंकांनी घसरला; रिलायन्समध्ये तेजी, IT स्टॉक्स घसरले

देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी (१७ जानेवारी) घसरणीसह झाली. तीन दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजारात घसरण दिसून आली. ...

३ कंपन्या आज एक्स बोनस ट्रेड करणार, लिस्टमध्ये पेनी स्टॅाकही; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | 3 companies will trade ex-bonus today, penny stocks also on the list; do you have any? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ कंपन्या आज एक्स बोनस ट्रेड करणार, लिस्टमध्ये पेनी स्टॅाकही; तुमच्याकडे आहे का?

Bonus Stock: शेअर बाजारात आज तीन कंपन्या एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहेत. पाहा कोणते आहेत हे शेअर्स. ...