शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

हेल्थ : International Yoga Day 2019 : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ५ योगासने, १० दिवसात दिसू शकतो फरक!

जरा हटके : काल माणसांचा योगाभ्यास पाहिलात, आज प्राण्यांची योगासनं पाहा...

नांदेड : नांदेड येथे योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : नागपुरात चित्तवेधक असा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला

बीड : आरोग्य संवर्धनाचा योगविद्या अमूल्य ठेवा : एम.डी. सिंह

छत्रपती संभाजीनगर : International Yoga Day 2018 : सोशल मीडियातून एकत्र येत गाण्यातून सांगितले योगाचे महत्त्व

मुंबई : International Yoga Day 2018 : जाणून घ्या, कसं करतात मार्जारासन आणि त्याचे फायदे

आरोग्य : International Yoga Day 2018 : पाठीच्या कण्याची लवचिकता वाढवण्यासाठी करा भुजंगासन

आरोग्य : International Yoga Day 2018 : कंबर-पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे आसन

मुंबई : शालेय अभ्यासक्रमात योगाभ्यासाचा समावेश करावा - उपराष्ट्रपती