लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

रडल्यावर डोळे का सुजतात, लाल का होतात? पाहा काय आहे वैज्ञानिक कारण... - Marathi News | Why do eyes become swollen and red after crying? know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रडल्यावर डोळे का सुजतात, लाल का होतात? पाहा काय आहे वैज्ञानिक कारण...

Swell In Eyes After Crying  : रडल्यानंतर डोळे लाल होतात आणि आजूबाजूला सूज येते. पण असं होण्यामागचं कारण काय असतं? तेच आज आपण पाहणार आहोत. ...

'ही' आहे जगातील सगळ्यात महाग चहाची किटली, किंमत इतकी की घेऊन शकाल २-३ हेलिकॉप्टर - Marathi News | Worlds most expensive teapot costs Rs 24 crore, know reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'ही' आहे जगातील सगळ्यात महाग चहाची किटली, किंमत इतकी की घेऊन शकाल २-३ हेलिकॉप्टर

Worlds most expensive teapot: आता ही किटली कोट्यावधी रूपयांची का आहे, याची कारणं वेगवेगळी आहेत. आपल्याला सुद्धा ही कारणं जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल. ...

कांदा चिरताना डोळ्याला का लागतात पाण्याच्या धारा, का होते आग? कारण फारच इंटरेस्टिंग.. - Marathi News | Why do tears fall when cutting onions know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कांदा चिरताना डोळ्याला का लागतात पाण्याच्या धारा, का होते आग? कारण फारच इंटरेस्टिंग..

Why Onions Make You Cry : कांदा कापणं हे एक असं काम आहे, जे आपल्याला रडवतं. चाकून कांद्यावर फिरवला की, लगेच डोळ्यांना धारा लागतात. ...

रेल्वेसारखंच लांबलचक आहे 'या' रेल्वे स्टेशनचं नाव, वाचता वाचता वळेल बोबडी - Marathi News | Longest railway station name in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेसारखंच लांबलचक आहे 'या' रेल्वे स्टेशनचं नाव, वाचता वाचता वळेल बोबडी

Interesting Facts : जर तिकीट काढायला गेला तर नाव सहजपणे घेताही येणार नाही असं आहे. आंध्र प्रदेशातील या स्टेशनचं नाव देशात सगळ्यात लांब मानलं जातं. ...

पृथ्वी जर आधी आगीचा गोळा होती, कोरडी होती, मग इथे पाणी आलं कुठून? समुद्र कसे बनले? - Marathi News | Where does water come from on earth, how sea formed | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पृथ्वी जर आधी आगीचा गोळा होती, कोरडी होती, मग इथे पाणी आलं कुठून? समुद्र कसे बनले?

Water On Earth : पृथ्वी सुरूवातीला खूप गरम होती, म्हणजे आगीचा गोळाच म्हणा. मग इथे पाणी आलं कुठून आणि समुद्र कसे तयार झाले? ...

९५ टक्के लोकांना माहीत नसतो रेल्वेचा 'हा' एक खास नियम, वाचाल तर इतरांनाही सांगत सुटाल - Marathi News | Indian railways unique rule ticket checking you should know | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :९५ टक्के लोकांना माहीत नसतो रेल्वेचा 'हा' एक खास नियम, वाचाल तर इतरांनाही सांगत सुटाल

Railway Ticket Checking Rule : रेल्वेत प्रवास करताना काळा कोट घातलेला तिकीट चेकर तर पाहिला असेलच. पण याच टीटीईबाबतच एक नियम अनेकांना माहीत नसतो. ...

अद्भुत! केवळ एकाच खांबावर उभं आहे महादेवाचं हे मंदिर, पाहा फोटो कसं आहे आणि कुठे आहे! - Marathi News | Kedareshwar mandir stands only on 1 pillar | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अद्भुत! केवळ एकाच खांबावर उभं आहे महादेवाचं हे मंदिर, पाहा फोटो कसं आहे आणि कुठे आहे!

Kedareshwar Cave Temple: एका प्राचीन मंदिराबाबत आपण जाणून घेणार आहोत, जे केवळ एका पीलरवर उभं आहे. ...

डॉक्टर चिठ्ठीवर 'Rx' लिहितात त्याचा अर्थ नेमका काय? पाहिलं अनेकदा असेल, पण माहीत नसेल... - Marathi News | Why does Rx written on a doctor prescription know the correct answer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टर चिठ्ठीवर 'Rx' लिहितात त्याचा अर्थ नेमका काय? पाहिलं अनेकदा असेल, पण माहीत नसेल...

Knowledge News: Rx चा अर्थ अनेकांना माहीत नसतो. ही नेहमीची पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला माहीत असली पाहिजे. ...