लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

सूर्य अचानक गायब झाला तर काय होईल, मनुष्य गोठतील की ग्रह एकमेकांना भिडतील? - Marathi News | What if the sun disappeared for one week you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सूर्य अचानक गायब झाला तर काय होईल, मनुष्य गोठतील की ग्रह एकमेकांना भिडतील?

Interesting Facts : केवळ सगळीकडे अंधार पडेल असा विचार करत असाल तर चुकताय. बरं यासाठी आपण हे पाहुयात की, जर सूर्य एक आठवडा जरी गायब झाला तर काय होईल. ...

रडल्यावर डोळे का सुजतात, लाल का होतात? पाहा काय आहे वैज्ञानिक कारण... - Marathi News | Why do eyes become swollen and red after crying? know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रडल्यावर डोळे का सुजतात, लाल का होतात? पाहा काय आहे वैज्ञानिक कारण...

Swell In Eyes After Crying  : रडल्यानंतर डोळे लाल होतात आणि आजूबाजूला सूज येते. पण असं होण्यामागचं कारण काय असतं? तेच आज आपण पाहणार आहोत. ...

कांदा चिरताना डोळ्याला का लागतात पाण्याच्या धारा, का होते आग? कारण फारच इंटरेस्टिंग.. - Marathi News | Why do tears fall when cutting onions know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कांदा चिरताना डोळ्याला का लागतात पाण्याच्या धारा, का होते आग? कारण फारच इंटरेस्टिंग..

Why Onions Make You Cry : कांदा कापणं हे एक असं काम आहे, जे आपल्याला रडवतं. चाकून कांद्यावर फिरवला की, लगेच डोळ्यांना धारा लागतात. ...

रेल्वेसारखंच लांबलचक आहे 'या' रेल्वे स्टेशनचं नाव, वाचता वाचता वळेल बोबडी - Marathi News | Longest railway station name in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेसारखंच लांबलचक आहे 'या' रेल्वे स्टेशनचं नाव, वाचता वाचता वळेल बोबडी

Interesting Facts : जर तिकीट काढायला गेला तर नाव सहजपणे घेताही येणार नाही असं आहे. आंध्र प्रदेशातील या स्टेशनचं नाव देशात सगळ्यात लांब मानलं जातं. ...

डॉक्टर चिठ्ठीवर 'Rx' लिहितात त्याचा अर्थ नेमका काय? पाहिलं अनेकदा असेल, पण माहीत नसेल... - Marathi News | Why does Rx written on a doctor prescription know the correct answer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डॉक्टर चिठ्ठीवर 'Rx' लिहितात त्याचा अर्थ नेमका काय? पाहिलं अनेकदा असेल, पण माहीत नसेल...

Knowledge News: Rx चा अर्थ अनेकांना माहीत नसतो. ही नेहमीची पण तेवढीच महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला माहीत असली पाहिजे. ...

पाणीही खराब होतं का? जर होत नसेल तर पाण्याच्या बॉटलवर का दिली जाते एक्सपायरी डेट? - Marathi News | Why do water bottles have expiry dates written know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाणीही खराब होतं का? जर होत नसेल तर पाण्याच्या बॉटलवर का दिली जाते एक्सपायरी डेट?

Expiry Date On Water Bottle : जर बॉटलमधील पाणी बेकार होत नाही तर मग पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. ...

अच्छा तर 'हे' आहे दुसऱ्यांना जांभई देताना बघून आपल्याला जांभई येण्याचं कारण, पाहा असं का होतं? - Marathi News | Why do we yawn when we see someone else yawn? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अच्छा तर 'हे' आहे दुसऱ्यांना जांभई देताना बघून आपल्याला जांभई येण्याचं कारण, पाहा असं का होतं?

Why do we yawn when see other : जर बाजूची किंवा समोरची एखादी व्यक्ती आपल्यासमोर जांभई देत तेव्हा आपल्याला सुद्धा जांभई येते. मुळात दोन्ही व्यक्ती वेगळ्या असतात, तरी असं का होतं? ...

पायलटला परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर वापरण्यास असते मनाई, आपल्यालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why airplane pilots cannot use perfume and hand sanitizer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पायलटला परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर वापरण्यास असते मनाई, आपल्यालाही माहीत नसेल कारण...

Airplane Interesting Facts : कुणालाही असा प्रश्न पडू शकतो की, परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर तर रोजच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्यात काय? ...