शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

महाराष्ट्र : जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणारा आरोपी जवान मानसिक रोगी? रेल्वेने दिली मोठी माहिती...

राष्ट्रीय : १-२ नाही, भारतीय रेल्वेचे कर्ज तब्बल ८ हजार कोटींनी वाढले! २०२० पासून अनेकपटीने भर पडली

मुंबई : एएसआय मीना यांच्या कुटुंबाला ६० लाखांची मदत;  मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाखांची मदत

मुंबई : रक्षकच बनला ‘काळ’...! जयपूर-मुंबई धावत्या रेल्वेत भल्या पहाटे थरार, 4 जणांचा जागीच मृत्यू; वरिष्ठासह प्रवाशांवर गोळीबार

वसई विरार : गोळीबारात मरण पावलेले एक नालासोपाऱ्यातील

राष्ट्रीय : हनिमूनसाठी निघालेली नववधू ट्रेनमधून बेपत्ता, चिंतीत पतीने खूप शोधले, त्यानंतर...

नागपूर : १४ महिन्यात रेल्वेचे १६ कोच ठरविण्यात आले बाद, २५ वर्षांच्या सेवेनंतर केले स्क्रॅप 

अकोला : Akola : अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

व्यापार : RVNL OFS: सरकार विकतेय 'या' कंपनीतील ११ कोटी शेअर्स, गुंतवणूकदारांकडून मिळाला जोरदार रिस्पॉन्स

नागपूर : बल्लारपूर विभागात पुलावरच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली, दक्षिणेकडील रेल्वे सेवा रेंगाळली