शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात अग्नितांडव

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यांना लागली आग

मुंबई : लोकलखाली आल्याने घोड्याचा मृत्यू, मध्य रेल्वे विस्कळीत

अहिल्यानगर : गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरलं, चालकाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात

अमरावती : अचलपूर- मूर्तिजापूर-यवतमाळच्या शकुंतलेवर अखेर भारतीय रेल्वेची मोहर

राष्ट्रीय : राजधानीत उंदराने घेतला प्रवाशाचा चावा, रेल्वे डॉक्टर म्हणतात हा तर फक्त ओरखडा

मुंबई : राजधानी, तेजसचा प्रवास होणार ‘गोड-गोड’, आयआरसीटीसीचा उपक्रम

राष्ट्रीय : सर्व रेल्वे स्टेशनांवर मोफत ‘वाय-फाय’ सेवा मिळणार

मुंबई : मुंबई पोलिसांना उपनगरीय रेल्वेतून विनातिकीट प्रवास करण्याची मुभा 

मुंबई : नेरळ-माथेरान टॉयट्रेन चाचणी अखेर पूर्ण , २६ जानेवारीपासून धावणार