शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान

राष्ट्रीय : मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले

ठाणे : Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

ठाणे : Mumbra Train Accident: मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी...; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका

महाराष्ट्र : भारत गौरव ट्रेन आजपासून घडविणार छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची सफर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

नवी मुंबई : ४० किलो स्फोटके टाकली तरी चिनाब पुलाला धोका नाही

नागपूर : बाबू... तुला माझ्यावर विश्वास नाही का ? २५ महिन्यात रेल्वेची ६० कोटींची तिकिटे कॅन्सल

मुंबई : मुंबईकरही या राणीच्या प्रेमात!

जळगाव : Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव

राष्ट्रीय : रेल्वेच्या तत्काळ तिकीट यंत्रणेवर संशयाचे सावट; मिनिटात लागते ७३% प्रवाशांना ‘वेटिंग’