शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : बाप रे ! भंगार विकून रेल्वेनं कमावली 3 राज्यांतील 'बजेट' पेक्षाही मोठी रक्कम

मुंबई : Railway : मुंबई आणि उपनगरीय मार्गावर एक्स्प्रेसपेक्षा लोकलला प्राधान्य द्यावे!

व्यापार : राजधानी, दुरंतोसह १५० गाड्यांचे खासगीकरण होणार? सर्वाधिक महसूल देणाऱ्या गाड्यांचा समावेश

मुंबई : मुंबईकरांनो, तुमची लोकल खासगीकरणाच्या मार्गावर!

राष्ट्रीय : प्रवाशांसाठी खूशखबर; ट्रेनला १ तास उशीर झाल्यास १०० रुपये देणार IRCTC

व्यापार : खूशखबर... रेल्वेमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी; IRCTC ची शेअर बाजारात एन्ट्री

मुंबई : दिवाळीनिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या

नागपूर : हाऊसकीपिंगच्या नावाखाली रेल्वेला कोट्यवधींचा चुना, गरज नसताना सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मुंबई : रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस फक्त १७ हजार ९५१ रुपयांचा

जरा हटके : रेल्वेच्या डब्यांवर लिहिलेल्या 'या' ५ आकडी क्रमांकाचा अर्थ काय असतो?