शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध श्रीलंका

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.

Read more

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.

क्रिकेट : Hardik Pandya, IND vs SL 3rd T20: 'करो या मरो'च्या लढतीत भारताची पहिली फलंदाजी, पाहा कोणाला मिळालं Playing XI मध्ये स्थान

क्रिकेट : मैदानात ना साप येणार, ना लाइट बंद होणार; भारत विरुद्ध श्रीलंकेच्या सामन्यासाठी गुवाहाटी सज्ज

क्रिकेट : IND vs SL, 2nd T20I : समजणार नाही लोकांना...! राहुल द्रविडने पुण्यात मराठीत उत्तर देण्यास केली सुरुवात अन्... Video  

क्रिकेट : Gautam Gambhir Arshdeep Singh, IND vs SL 2nd T20: अर्शदीप सिंगच्या नो-बॉल प्रकरणावर गौतम गंभीर भडकला, म्हणाला- आधी त्याला...

क्रिकेट : IND vs SL: ते पूर्णपणे तुमच्या हातात असतं तरी..., सुनिल गावस्करांनी अर्शदीप सिंगला सुनावले

क्रिकेट : India vs Sri Lanka: उमरान मलिक प्रचंड संतापला, भर मैदानात सिनियर खेळाडूलाच सुनावलं; Video व्हायरल

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : थरार...! अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव यांची विक्रमी भागीदारी; पण, श्रीलंकेची विजयी डरकाळी

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : 6, 6, 6, 1, 6, 1, 6! धो डाला; अक्षर पटेलचे २० चेंडूंत अर्धशतक; सूर्याच्याही खणखणीत पन्नास धावा

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : इशान २, गिल ५, राहुल ५, हार्दिक १२! श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ माघारी पाठवला

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : उम्रानची हॅटट्रिक हुकली, अर्शदीपने No Ballची रांग लावली; श्रीलंकेच्या धावा पाहून हार्दिकला लाज वाटली