शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : आफ्रिकेत अनुष्काच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या विराटने 'हा' फोटो केला पोस्ट

क्रिकेट : सुनील गावसकरांनी उडवली जयदेव उनाडकटची खिल्ली, BCCI कडून कारवाईची शक्यता

क्रिकेट : विराट कोहली सर्वांत प्रभावशाली ठरला

क्रिकेट : हा आमचा सांघिक विजय आहे -विराट कोहली

क्रिकेट : दोन फिरकी गोलंदाजांमुळे भारतीय संघ बेजोड : अ‍ॅडम्स

क्रिकेट : भारतीय संघाने दाखवली खरी क्षमता

क्रिकेट : आम्ही आखूड टप्प्याचा मारा समर्थपणे खेळलो - भुवनेश्वर कुमार

क्रिकेट : टी-20 मध्ये धोनीने सिद्ध केला दबदबा, रचला आणखी एक इतिहास

क्रिकेट : कोहलीने 'यांना' दिलं विजयाचं श्रेय; म्हणाला, धोनी बाद झाल्यामुळे...

क्रिकेट : ...असं झाल्यास विराट कोहली महान फलंदाज विवियन रिचर्ड्स यांनाही टाकणार मागे