शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : अबतक ६०० विकेट्स! हा पल्ला गाठताना जड्डूनं लावला जेम्स अँडरसनच्या विक्रमाला सुरुंग

क्रिकेट : तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पणात पराक्रम! ३ विकेट्सच्या पॅटर्नसह हर्षित राणानं सेट केला खास विक्रम

क्रिकेट : IND vs ENG : यशस्वी जैस्वालची जबरदस्त फिल्डिंग! कॅच बघून म्हणाल 'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव'

क्रिकेट : कोहली सहसा असा बाकावर बसत नाही! 'विराट' कारकिर्दीत त्याच्यावर किती वेळा आलीये अशी वेळ?

क्रिकेट : IND vs ENG 1st ODI : यशस्वीसह हर्षितला वनडे पदार्पणाची संधी; विराट प्लेइंग इलेव्हनमधून 'आउट'

क्रिकेट : कैमरामैन जल्‍दी फोकस करो रोहित शर्माचा चेहरा पडला, तो जरा चिडला, अन्... (VIDEO)

क्रिकेट : IND vs ENG: भारतीय संघाविरुद्ध लढण्याआधी बटलरनं व्यक्त केली मनातली भीती; म्हणाला...

क्रिकेट : भारताविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची Playing XI जाहीर, ४५२ दिवसांनी स्टार खेळाडूला संधी

क्रिकेट : भारत-इंग्लंड सामन्याआधी तुफान गोंधळ, गर्दी नियंत्रणाबाहेर; पोलिसांकडून चाहत्यांवर लाठीचार्ज

क्रिकेट : हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर गेलचा रेकॉर्ड; वनडेत 'सिक्सर किंग' होण्यासाठी थेट आफ्रिदीशी 'फाइट'