शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

क्रिकेट : इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी

क्रिकेट : भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

क्रिकेट : ENG vs IND : टीम इंडियातून मोहम्मद शमीचा पत्ता कट होण्याची शक्यता

क्रिकेट : आयपीएलच्या फायनल दिवशीच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार? BCCI नं सुरु केली तयारी

क्रिकेट : हा' आहे टीम इंडियाचा सर्वात मौल्यवान खेळाडू, त्याच्यामुळे संघात समतोल; माजी क्रिकेटरचा दावा

क्रिकेट : खेळ तुमचा, रुबाब आमचा! भारतीय संघाने वनडे मालिका ३-० जिंकत इंग्रजांना टेकायला लावले गुडघे

क्रिकेट : IND vs ENG : जोरात पळत ये... अन् हळूवार बॉल टाक; इंग्लंडची जोडी फोडण्यासाठी असा शिजला प्लॅन

क्रिकेट : किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय बॅटर

क्रिकेट : IND vs ENG : गिलची सेंच्युरी; विराट-अय्यरची फिफ्टी! टीम इंडियानं सेट केलं ३५७ धावांचं टार्गेट