शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : नाबाद ३१८ धावांचा पराक्रम! तिलक वर्मानं रचला इतिहास; सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेट : वॉशिंग्टनची 'सुंदर' साथ! तिलक वर्मानं 'फर्स्ट क्लास' खेळीसह काढली हातून निसटत चाललेली मॅच

क्रिकेट : तिलक वर्माची तुफान फटकेबाजी; युवा बॅटरनं पाडला बुक्का! मग जोफ्रा आर्चरचा चेहरा पडला (VIDEO)

क्रिकेट : IND vs ENG : पाहुण्यांनी फिरकीसमोर पुन्हा टाकली नांगी; पण पहिल्यापेक्षा भारी कामगिरी केली, इथं पहा खास रेकॉर्ड

क्रिकेट : IND vs ENG : रिंकू सिंह एक-दोन सामन्याला मुकणार! सूर्यानं या दोघांना दिली प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

क्रिकेट : IND vs ENG : नितीशकुमार रेड्डी मालिकेतून 'आउट'; या धाकड ऑलराउंडरची टीम इंडियात एन्ट्री

क्रिकेट : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या T20साठी टीम इंडियामध्ये होणार २ मोठे बदल; 'सूर्या'चा मास्टरप्लॅन तयार!

क्रिकेट : आज तरी शमीला खेळवणार? चक्रवर्ती, अक्षर, बिश्नोई या फिरकी त्रिकुटाचे स्थान जवळपास निश्चित

क्रिकेट : IND vs ENG : पुन्हा तोच पॅटर्न! पाहुण्यांनी एक 'मोहरा' बदलून कमबॅकसाठी खेळली 'ही' चाल

क्रिकेट : इंग्लंडच्या खांद्यावरून टीम इंडियानं साधला पाकच्या विक्रमावर निशाणा; इथं जाणून घ्या तो खास रेकॉर्ड