शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : नितीशकुमार रेड्डीची हवा; सुपर फिल्डिंगसह पकडलेला कॅच बघून तुम्हीही म्हणाल एकच नंबर रे भावा! 

क्रिकेट : वरुण चक्रवर्तीचं 'चक्रव्यूह'; एकाच ओव्हरमध्ये 'मोठे मासे' असे लागले गळाला (VIDEO)

क्रिकेट : अर्शदीप सिंगचा जलवा! चहलचा विक्रम मोडत ठरला टीम इंडियाचा 'नंबर वन' गोलंदाज

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियानं टॉस जिंकला; प्लेइंग इलेव्हनमधून मोहम्मद शमी 'आउट'

क्रिकेट : इंग्लंडचा संघ T20 मालिकेत भारताला ३-२ ने पराभूत करेल; माजी कर्णधाराची मोठी भविष्यवाणी

क्रिकेट : IND vs ENG : ईडन गार्डन्सवर हिरवे हिरवे गार गालीचे.... असा सीन, पण...

क्रिकेट : VIDEO: इंग्लंडच्या बटलरने व्हीलचेअरवर बसलेल्या दिव्यांग क्रिकेटरची घेतली सही, कोण आहे तो?

क्रिकेट : शमीच्या कामावर 'फोकस'! 'सूर्या'ची टीम इंडिया आजपासून इंग्लंडला भिडणार, कुठे पाहाल सामने?

क्रिकेट : IND vs ENG: संजू सॅमसनच्या निशाण्यावर असेल धोनीसह या तिघांचा रेकॉर्ड; जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : माझ्यावर अतिरिक्त जबाबदारी; पण...हार्दिक पांड्यासंदर्भात सूर्यकुमार यादवनं शेअर केली आतली गोष्ट