शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : आज तरी शमीला खेळवणार? चक्रवर्ती, अक्षर, बिश्नोई या फिरकी त्रिकुटाचे स्थान जवळपास निश्चित

क्रिकेट : IND vs ENG : पुन्हा तोच पॅटर्न! पाहुण्यांनी एक 'मोहरा' बदलून कमबॅकसाठी खेळली 'ही' चाल

क्रिकेट : इंग्लंडच्या खांद्यावरून टीम इंडियानं साधला पाकच्या विक्रमावर निशाणा; इथं जाणून घ्या तो खास रेकॉर्ड

क्रिकेट : हार्दिक पांड्याचा पराक्रम; एका डावात मोडला जसप्रीत बुमराहसह भुवीचा मोठा विक्रम

क्रिकेट : रोहितबद्दल आम्ही असंच म्हणायचो, 'या' खेळाडूत हिटमॅनची झलक; माजी क्रिकेटरचा मोठा दावा

क्रिकेट : ते दोघं जेव्हा आमच्याशी बोलतात तेव्हा...; युवा क्रिकेटरचं गौतम गंभीर, सूर्यकुमार यादवबद्दल मत

क्रिकेट : मोहम्मद शमीला 'प्लेइंग ११'मध्ये का घेतलं नाही? सामन्यानंतर अभिषेक शर्माने दिलं स्पष्ट उत्तर

क्रिकेट : फिफ्टीसह अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : इंग्लंड विरुद्ध भोपळा! कॅप्टन्सीत सूर्यकुमार यादवला बॅटिंग जमेना! ही आकडेवारी त्याचा पुरावा

क्रिकेट : IND vs ENG: अभिषेक शर्मानं पाहुण्यांना धु धु धुतलं! टीम इंडियानं दिमाखात मारलं ईडन गार्डन्सचं मैदान