शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरूद्ध इंग्लंड २०२५

India vs England 2025 भारतीय संघ इंग्लंड विरूद्ध २२ जानेवारीपासून वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे ५ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर ६ ते १२ फेब्रुवारीमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हे तीन सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. 

Read more

क्रिकेट : कर्णधार झाल्यावर बिघडली सूर्यकुमार यादवची कामगिरी! पाहा आधीची आणि नंतरची आकडेवारी

क्रिकेट : सूर्या म्हणाला, या गोलंदाजानं फिरवली मॅच! मोहम्मद शमीच्या कामगिरीवर अशी दिली प्रतिक्रिया

क्रिकेट : 'हार के जीतने वाला बाजीगर'! वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला 'मॅन ऑफ द मॅच'

क्रिकेट : IND vs ENG : पाहुण्या इंग्लंड संघांनं रोखला टीम इंडियाचा विजय रथ! टी-२० मालिकेत आलं नवं ट्विस्ट

क्रिकेट : Varun Chakravarthy Record : वरुण चक्रवर्तीचा 'पंजा'! दुसऱ्यांदा साधला अर्धा संघ तंबूत धाडण्याचा डाव

क्रिकेट : फक्त कॅच घेऊन संजू गप्प नाही बसला; आत्मविश्वास दाखवला अन् Not Out बटलर Out ठरला!

क्रिकेट : IND vs ENG : जोर का झटका धीरे से... पॉवर प्लेमध्ये हार्दिक पांड्यानं दाखवली पॉवर

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियानं टॉस जिंकला अन् मोहम्मद शमीची प्लेइंग इलेव्हनमधील एन्ट्रीची प्रतिक्षाही संपली

क्रिकेट : तो खूप चांगला फलंदाज, त्याला ८ नंबरवर बॅटिंगला पाठवू शकत नाही; माजी क्रिकेटपटू संतापला

क्रिकेट : तिसऱ्या T20साठी स्टार खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; इंग्लंडविरूद्ध संघात ३ बदल?